मंगळवार, २२ जुलै, २००८

मला आलेले पुण्यातील अनुभव प्रेषक सखाराम_गटणे™ ( शुक्र, 05/02/2008 - 17:57) .

प्रथमच पुण्यात आल्या मुले सगला परिसर नवीन होता. बरेच काही ऐकून होतो पुण्या बद्दल. ट्रैफिक, सदाशिव पथ इ.मला आलेले पुण्यातील अनुभव१. इथले सगळे लोक हिंदी का बोलतात ते समजले नाही. मला वाटले आता मराठ्याच्या राजधानित आल्यावर तरी मराठी ऐकायला भेटेल. रिक्शा वाले, बस कंडक्टर.सगळे हिन्दिताच बोलतात. हे ऐकून वाईट वाटले. मला समजत नाही ही मानसे, हिंदी का सुरवात करतात?मी शक्य तितके मराठी बोलतो, जरी मला मराठी बरोबर लिहता येत नसले तरी.२. बालाजी नगर मद्ये एक डोसा खायला गेलो, पहिला डोसा बार होता. दूसरा जरा कच्चा होता. तय बाई ने माजे पैसे घेतले नाहीत. का तर मी डोसा खाल्ला नाही. मला वाटते इ, तिने पैसे घ्याला हवे होते. कारन मी तिचे हे पीठ वयाला घलावेले. मुम्बई मद्ये एक पैस्सा सोडत नाहीत.३. आणि इथे दुकान दाराला ग्राहकाची गरज नसते. ग्राहकाला गरज असते दुकान दाराची. दुकान दर मेहरबानी करतो दुकान चालवून गृह्कावारती.
तुम्हालाही असेच वाटते काय?