सोमवार, २१ जुलै, २००८

मालवू नकोस दीप....... प्रेषक कैलासराजा ( शुक्र, 07/11/2008 - 21:34) .

मालवू नको sss स दीप...डास हे करिती तन्ग....भिन्तीवरी अजूनी दिसे...ढेकणाची लाम्ब रान्ग......मालवू नकोस दीप.....
त्रास हा असा असून.....घोरतेस तू कसून.......फिरविले का तू तोन्ड......जागा हा तुझा ...मुकून्द..... भिन्तीवरी अजूनी दिसे.....मालवू नकोस दीप....
हे मिसळ पाव वरुण घेतले आहे.