सोमवार, २१ जुलै, २००८

कोशिंबीर (१) रोहिणी बुध, १९/०७/२००६ - ०४:०८.

वाढणी:ज्या प्रमाणात घ्याल ते प्रमाण
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
radish
turnip
zucchini
मीठ, साखर, दाण्याचे कूट, मिरची, दही
क्रमवार मार्गदर्शन:
radish, turnip किसणे. त्यात थोडे दाण्याचे कूट, चवीप्रमाणे मीठ, साखर घालून चव येण्यापुरती मिरची चुरडून घालणे. सर्व मिश्रण एकसारखे करणे. ही झाली एक कोशिंबीर.
zucchini किसून त्यात दही व चवीप्रमाणे मीठ व साखर घालून सर्व मिश्रण एकसारखे करणे. ही झाली दुसरी कोशिंबीर.


माहितीचा स्रोत:स्वानुभव
अधिक टीपा:
रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्यासाठी भात, भाजी, आमटी बरोबर खायला छान लागतात.
हे मनोगत वरुण घेतले आहे.