सोमवार, २८ जुलै, २००८

मुगाची भजी

वाढणी:४ जणांसाठी
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
१ वाटी मुगाची डाळ
१ पळी उडदाची डाळ, २ टेबल स्पून तांदुळ
४ लाल मोठ्या वाळलेल्या मिरच्या
हळद, हिंग, मीठ , चिरलेली कोथिंबीर मुठभर
१ मोठा चमचा धने,१/२ चमचा मिरे
१/४ छोटा चमचा सोडा, तळण्यासाठी तेल
हे मनोगत वरुण घेतले आहे.