सोमवार, २१ जुलै, २००८

भाज्यांची मिसळ परन शनि, १९/०८/२००६ - २३:५०.

वाढणी:४ते ५ जणाना
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
फ़्लोवर ,मटाऱ, भिजलेले मुग, हरभरा, गाजर, टोमेटो, शिजलेला बटाटा,
तीन प्रकार च्या चट्ण्या ....पहिलि चिच गुळाचि, दुसर्या चट्णीत कोथिम्बिर, मि
मिरचि, आले घालुन थोडी पातळ करावि. तिसरि चट्णीत डाळे, लसुण,
तिखट, मिठ घालावे. सगळ्या भाज्या थोड्या कमी शिजवुन घेणे. सगळया
चटण्या आणी भाज्या ,कड्धान्ये एकत्र कालवावे.त्यावर शेव आणी ब्रेड
तळून ( चुरा ) घालावा̱. गरम खावि. पोश्टीक आहे.
क्रमवार मार्गदर्शन:मुलाना खाण्यासाथि छान आहे.
माहितीचा स्रोत:सासु
अधिक टीपा:जास्त शिजवु नये।
हे मनोगत वरुण घेतले आहे.