मंगळवार, १५ जुलै, २००८

पनीर बटर मसाला गौरी२००६ मंगळ, १५/०१/२००८ - २३:१२. वाढणी:

वाढणी:४-५
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
पनीर-चौकोनी किंवा त्रिकोणी तुकडे करून
कांदे-२ मध्यम आकाराचे, वाटून
टोमॅटो प्युरी-२ टे‌पून
आले लसूण पेस्ट-१ टि‌. स्पून
काजू पेस्ट-३ टे‌. स्पून
लाल तिखट-२ टि. स्पून
धन्याची पूड-१ टि. स्पून
हळद-पाव टि. स्पून
गरम मसाला-अर्धा टि. स्पून
फ़्रेश क्रीम-१ कप
लोणी-२ टि. स्पून
मीठ-चवीनुसार
क्रमवार मार्गदर्शन:
-सर्वप्रथम पनीर चे तुकडे तळून घ्यावे.-एका पॅन मधे लोणी घ्यावे आणि गरम झाले की वाटलेला कांदा घालावा.-कांदा चांगला परतून घ्यावा (बाजुनी लोणी सुटेपर्यंत) आणि आले लसूण पेस्ट घालावी. ते ही परतून घ्यावे.-नंतर हळद, तिखट, धन्याची पूड, गरम मसाला, टोमॅटो प्युरी, काजूची पेस्ट घालावे आणि ७-८ मिनिटं परतावे.(काजू पेस्ट शिजेपर्यंत)-ग्रेवी किती दाट हवी आहे त्याप्रमाणे पाणी घालावे. चवीनुसार मीठ घालावे.-तळलेले पनीर चे तुकडे घालून एक उकळी आणावी.- क्रीम घालून गॅस बंद करावा.-कोथिंबीर घालून फुलके, पराठे किंवा नान सोबत खाण्यास द्यावे.
माहितीचा स्रोत:स्वप्रयोग
अधिक टीपा:- पेस्ट बनवण्या आधी काजू अर्धा तास पाण्यात भिजत घालावे.- वाटताना हवे तसे पाणी घालून मऊ पेस्ट बनवावी.(शक्यतो कमीच पाणी वापरावे).

अधिक टीपा:- पेस्ट बनवण्या आधी काजू अर्धा तास पाण्यात भिजत घालावे।- वाटताना हवे तसे पाणी घालून मऊ पेस्ट बनवावी.(शक्यतो कमीच पाणी वापरावे).
हे मनोगत वरुण घेतले आहे.