मंगळवार, २२ जुलै, २००८

मराठी बाणा

१। इथले सगळे लोक हिंदी का बोलतात ते समजले नाही. मला वाटले आता मराठ्याच्या राजधानित आल्यावर तरी मराठी ऐकायला भेटेल. रिक्शा वाले, बस कंडक्टर.सगळे हिन्दिताच बोलतात. हे ऐकून वाईट वाटले. मला समजत नाही ही मानसे, हिंदी का सुरवात करतात?मी शक्य तितके मराठी बोलतो, जरी मला मराठी बरोबर लिहता येत नसले तरी.
काही नाही रे सखारामा, साले हल्ली सगळेच गां* झाले आहेत पुण्यात। तरीही सुदैवाने इनोबा सारखे कट्टर मराठीवादी आहेत पुण्यात अजून.
अहो एकच कळीचा मुद्दा आहे, समजा ४ माणसे असतील ३ मराठी आणि १ अमराठी तर साले सगळे हींदीत बोलत सुटतात। माझा याला ठार विरोध आहे. मी तर आमच्या ऑफिसमधे कायम हिंदीमधे बोलणारी मराठी माणसे पाहीली आहेत. लाचार साले.१ अमराठी आहे ना मग तो मराठी शिकेल त्यासाठी आपण हिंदीत बोलायची काही गरज नाही. आता हेच व्यासपिठावरून बोंबलायची गरज आहे असे वाटते. मी आमच्या ऑफिसच्या ग्रुप मधे असे ठासून सांगितल्यावर मला देशद्रोही असेही हीणवले. त्यावर मी देखील ठासून सांगितले की 'पुण्यात एखाद्याला मराठीत बोल म्हणून सांगणे हा देशद्रोह असेल तर तो मी उघड उघड करतो'.शेवटी वपूंचे वाक्यच खरे वाटते 'कबुतराला गरुडाचे पंख लावताही येतील पण गगनभरारी मारण्याची इच्छा रक्तातच असावी लागते कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही'. तसे स्वाभिमान, भाषाप्रेम इ. सर्व रक्तातच असावे लागते ते बाहेरून नक्कीच आणता येत नाही.
सध्या पैशासाठी आम्ही हे विकले आहे हेच खरे।
(विषण्ण पुणेकर)

'कबुतराला गरुडाचे पंख लावताही येतील पण गगनभरारी मारण्याची इच्छा रक्तातच असावी लागते कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही'। तसे स्वाभिमान, भाषाप्रेम इ। सर्व रक्तातच असावे लागते ते बाहेरून
नक्कीच आणता येत नाही।
सध्या पैशासाठी आम्ही हे विकले आहे हेच खरे।

क्या बात है! जळजळीत सत्य!

समजा ४ माणसे असतील ३ मराठी आणि १ अमराठी तर साले सगळे हींदीत बोलत सुटतात। मी तर आमच्या
ऑफिसमधे कायम हिंदीमधे बोलणारी मराठी माणसे पाहीली आहेत। लाचार साले.

लाज वाटते कित्येकांना आपण मराठी आहोत हे सांगायची! कुत्तरडे साले!!!!

माझा याला ठार विरोध आहे।
शाब्बास!
मी मुंबईत आल्यावर माझा कलिग मराठी असुनही त्याला समोरच्याशी हिंदीतच बोलायची सवय। म्हणलं भडव्या, मी अस्सल मराठी आहे॥आणि तू ही...त्यालाही कळलं..आणि आता... आमच्या हापिसात हिंदीपेक्षा मराठीच जास्त वापरली जाते...आणि ह्याचा मला सार्थ अभिमान आहे ! ज्याला कळत नाही त्याला सरळ पहिला प्रश्न विचारतो मी, 'कबसे हो महाराष्ट्र में?' ६ महिन्यापेक्षा जास्त असं उत्तर आलं की टोचून बोलायला सुरुवात करायची...साम दंड भेद इ.इ. प्रकाराने त्याला मराठीतच बोलायला भाग पाडायचं...आपल्या लक्षातच नाहीय्ये की समोरचा अमराठी आहे असं दाखवून त्याच्याशी मराठीत बोलायचं आणि त्यानं परत 'काय?' असं विचारलं की परत चावायचं...हसत हसत बोलायचं..पण जोड्यानं मारायचं..येतात साले बरोबर लाईनीवर !!!!!

-ध मा ल महाराष्ट्रकर !

आपल्या लक्षातच नाहीय्ये की समोरचा अमराठी आहे असं दाखवून त्याच्याशी मराठीत बोलायचं आणि त्यानं परत 'काय?' असं विचारलं की परत चावायचं...हसत हसत बोलायचं॥पण जोड्यानं मारायचं..येतात साले बरोबर लाईनीवर
ही पद्धत अगदी योग्य...
वा...!मस्त
( मॅक्डोनल्ड, पिझा हट मध्ये काउंटरवर आवर्जून अस्खलित मराठीत बोलणारा ) भडकमकर

आमच्या हापिसात हिंदीपेक्षा मराठीच जास्त वापरली जाते...आणि ह्याचा मला सार्थ अभिमान आहे ! अरे व्वा !!!!! ,,,पण माझ्या ऑफिस मधे ही स्थिती नाही.....म्हणुनच मी जर नवीन व्यक्ती दिसली आणि माझ्या संपर्कात आली की मी आधी त्याला त्याच नाव विचारतो.....आणि जर तो मराठी आहे हे समजल की लगेच मी त्याच्याशी मराठीतच बोलायला सुरुवात करतो.....
(अवांतरः-- ऑफिस मधल्या मल्लु,तमिळ लोकांचे जर निरिक्षण केलेत तर ते एकमेकांशी त्यांच्याच भाषेत बोलतात हे तुम्हाला कळुन येईल॥यांना हिंदी पण धड येत नाही.....)
मराठी असुन मराठी बोलायला लाज वाटणारा माणुस माझ्यालेखी षंढ आहे !!!!!

मदनबाण>>>>>

मी आधी त्याला त्याच नाव विचारतो.....आणि जर तो मराठी आहे हे समजल की लगेच मी त्याच्याशी मराठीतच बोलायला सुरुवात करतो.....

येडा आहेस....सरळ मराठीतून सुरुवात करायची! समोरचा 'मराठी नहीं आता!" म्हणाला की विचारायच "नही आता?" आणि काहीतरी जगाच्या पलीकडचं पाहिल्यासारखं तोंड करायचं...पुढचा बॉम्ब टाकायचा 'कबसे हो महाराष्ट्र मे?' उत्तर आलं की 'फिर भी नही आता?' असं विचारायचं! वर आणि 'दक्षिणेत गेलास तर त्यांच्या भाषेत
बोलल्याशिवाय कोण गिळायला तरी देतं कारे' असं सौम्य भाषेत विचारायचं...
समोरच्याला बरोबर आपली जातकुळी कळते आणि तो नीट रहायला लागतो।

धमाल मुलगा

१. इथले सगळे लोक हिंदी का बोलतात ते समजले नाही। मला वाटले आता मराठ्याच्या राजधानित आल्यावर तरी मराठी ऐकायला भेटेल. रिक्शा वाले, बस कंडक्टर.सगळे हिन्दिताच बोलतात. हे ऐकून वाईट वाटले. मला समजत नाही ही मानसे, हिंदी का सुरवात करतात?
मी शक्य तितके मराठी बोलतो, जरी मला मराठी बरोबर लिहता येत नसले तरी।

च्याइला,आमच्या वेळी हे असले नखरे नव्हते।!

मी मुंबईत आल्यावर माझा कलिग मराठी असुनही त्याला समोरच्याशी हिंदीतच बोलायची सवय। म्हणलं भडव्या, मी अस्सल मराठी आहे॥आणि तू ही...त्यालाही कळलं..आणि आता... आमच्या हापिसात हिंदीपेक्षा मराठीच जास्त वापरली जाते...आणि ह्याचा मला सार्थ अभिमान आहे ! ज्याला कळत नाही त्याला सरळ पहिला प्रश्न विचारतो मी, 'कबसे हो महाराष्ट्र में?' ६ महिन्यापेक्षा जास्त असं उत्तर आलं की टोचून बोलायला सुरुवात करायची...साम दंड भेद इ.इ. प्रकाराने त्याला मराठीतच बोलायला भाग पाडायचं...आपल्या लक्षातच नाहीय्ये की समोरचा अमराठी आहे असं दाखवून त्याच्याशी मराठीत बोलायचं आणि त्यानं परत 'काय?' असं विचारलं की परत चावायचं...हसत हसत बोलायचं..पण जोड्यानं मारायचं..येतात साले बरोबर लाईनीवर !!!!!
मस्त रे. असेच फोडले पाहिजे साल्यांना.
हुबळी-धारवाडला असताना, मी आणि माझा मित्र कुठल्याहि दुकानात गेलो कि मुद्दामून मराठीतून सुरु करायचो।तिथल्या ब-याच दुकानदारांना मराठी येते असा माझा अनुभव आहे.त्यातल्या एखाद्याने जर "काहि समजले" नाहि असा आव आणला
तर आम्ही दोघेहि त्याच्याकडे एकदम हीन द्रुष्टीने पहायचो।काय हे? तुला साधे मराठी कळत नाही.!?अरेरे.
तो बिचारा ओशाळायचा।मग आम्हीच आपले हिंदि इंग्रजी सुरु करायचो.
आपण मराठी आहोत हे लोकांना समजल्याशी कारण।
बाहेर आल्यावर आम्ही दोघेहि जाम हसायचो।

अबब