मंगळवार, १५ जुलै, २००८

पौष्टिक खज़ुराचे लोलीपोप समिक्षा मंगळ, ०६/११/२००७ - १०:३७.

वाढणी:१५ - २० लोलीपोप
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
१ पाव काळा खज़ुर
आवडत असलेल्या सुकामेव्याची पावडर
२ चमचे साज़ुक तूप
१ - दिड चमचा पीठी साखर
सज़ावटीसाठी चांदीचा वर्ख
क्रमवार मार्गदर्शन:
खज़ुरातील बीया काढुन घ्या. साज़ुक तुपावर एकज़ीव होई पर्यंत परता. गार होऊ द्या. नंतर त्यत काज़ु, बदाम ,पीस्त्याची पावडर घाला.
माहितीचा स्रोत:नाही
अधिक टीपा:
टिप : लहान मुलांचा अत्यंत आवडता खाऊ. अतिशय पौष्टिक आहे. वाढदिवसालाही मुलांना वाटु शकतो.
दक्षता : गार झाल्यावरच पीठीसाखर व इतर साहित्य घाला.
हे मनोगत वरुण घेतले आहे.