शुक्रवार, १८ जुलै, २००८

आंब्याच्या लोणच्याच्या खाराचे पराठे रुतुकरन्दिकर गुरु, ११/०१/२००७ - ०९:५६.

वाढणी:२-३ जणांना पुरेल
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
अरधा वाटी लोणच्याचा खार,२ वाटी कणीक,१ डाव बेसन
१ छोटा चमचा तांदुळाची पिठी,१/२ वाटी तेलाचे मोहन
थोडे तिखट,थोडे मीठ,चवीला साखर.
क्रमवार मार्गदर्शन:वरील सर्व सामग्री मिसळुन घट्ट भिजवावे. त्रिकोणी आकाराचे पराठे लाटावे. तवा तापत ठेवावा. दोन्ही बाजुने तेल टाकुन खमंग भाजावा.
माहितीचा स्रोत:आई
अधिक टीपा:लोणचे,सरसो तेलाचे ,व त्यात बडीशोप,भाजलेले जिरे,कलोंजी हे सर्व मसाल्यामुळे पराठा वेगळा , व चविष्ट लागतो।
हे मनोगत वरुण घेतले आहे.