रविवार, २७ जुलै, २००८

मसाला पापड

वाढणी:जितकी माणसे तितके पापड
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
उडदाचा पापड
कांदा, टोमॅटो, कोथिंबीर
लाल तिखट, मीठ
क्रमवार मार्गदर्शन:
प्रथम उडदाचा पापड तळून घेणे। नंतर त्यावर खूप बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर सम प्रमाणात पूर्ण पापडभर पसरुन घालणे. नंतर त्यावर चवीप्रमाणे लाल तिखट व मीठ पेरणे.
हे मनोगत वरुण घेतले आहे.