मंगळवार, १५ जुलै, २००८

झटपट टोमॅटो सूप व्रुषालीराजवाद्दे बुध, १२/१२/२००७ - १६:२६.

वाढणी:४ जणांना
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
5-6 टोमॅटो,
6-7 लसूण पाकळ्या,
1 इंच आल,
2 गाजर,
1 कांदा,
मिरेपावडर ,साखर,मीठ .
क्रमवार मार्गदर्शन:
बटर आणि तेल एकत्र कढईत गरम करा त्यात चिरलेल लसूण,आल,कांदा,गाजर घालाते माउ झाल की टोमॅटो च्या मोठ्या फोडी घालाझाकण ठेऊन शिजवाशक्यतो पाणी घालायच नाहीमग गॅस बंद करागार झाल की मिक्सर मधून काढाहव तेवढ पाणी घालून सारख करायाच आंणी उकळात्यात मीठ,साखर,आवडीप्रमाणे घालामीरे पाउडर घालून सर्व करा
माहितीचा स्रोत:सन्जीव कपूर
हे मनोगत वरुण घेतले आहे.