रविवार, २७ जुलै, २००८

नवर्‍याची अवस्था


जगातील बहुसंख्य नवर्‍यांची लग्नानंतर हीच अवस्था होते।
मग तो कुठलाही प्राणी असो.

आम्हीही त्यातलेच एक !!! चालायचचं.

आपला,

ओंकार पुरंदरे