सोमवार, २१ जुलै, २००८

मराठी पिझा अनिलपुरुशोत्तम शनि, ३०/०९/२००६ - १६:४९.

मराठी पिझा अनिलपुरुशोत्तम शनि, ३०/०९/२००६ - १६:४९।

वाढणी:एकच जण खाउ शकेल
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
शिळी भाकरी
गोडेतेल
गोडा मसाला
कच्चा कान्दा, कोथिन्बीर
दाण्याचे कूट
तिखट, मीठ
क्रमवार मार्गदर्शन:
प्रथम भाकरीचा सर्व / पूर्ण पापुद्रा सोडवा
भाकरीला तेल लावा, त्यावर कच्चा कान्दा,तीखट,मीठ,आणि कोथीन्बीर व दाण्याचे कूट पेरा पापुद्रा परत ठेवा व नन्तर फ़्रीज़ मध्ये सेट करा
चौकोनी काप करा आणि खा !
माहितीचा स्रोत:स्वत : लाच
अधिक टीपा:मजा करा
हे मनोगत वरुण घेतले आहे.