शुक्रवार, १८ जुलै, २००८

पनीर सिमला मिरची खास मैत्रिण बुध, १६/०७/२००८ - १३:०५.

वाढणी:४
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
मलई पनीर
सिमला मिरची
आले
लसुण
मीठ
हिरव्या मिरच्या
फोडणीचे साहित्य
क्रमवार मार्गदर्शन:
सिमला मिरची उभी चिरून घ्यावी. नेहेमीप्रमाणे फोडणी करून त्यात सिमला मिरची टाकावी.
मिक्सर मधून आले, लसुण, हिरवी मिरची व मीठ ह्याची पेस्ट करून घ्यावी व ती भाजीमध्ये घालावी.
भाजी चांगली शिजवावी.
मग त्याच्यात पनीर घालावे.
माहितीचा स्रोत: मनोगत
अधिक टीपा:पनीर सगळ्यात शेवटी घालावे नाहीतर त्याचा चुरा होतो।
हे मनोगत वरुण घेतले आहे.