गुरुवार, ३१ जुलै, २००८

काळ्या मसाल्यची आमटी

गेले दोन दिवस मस्त पाऊस पडत आहे.काही जणांना पाऊसांत भिजायला आवड्त तर काहीनां पाऊस घरात Njoy करायला आवडतो.पाऊस घरात Njoy करणार्यसाठी ही आमच्या काकुच्या गावची कोकणातील खास पाकक्रुती.
साहित्यः-डाळ.कांदेफोडणीचा साहित्यमीठकाळ्या मसाल्यासठी:-१+१/२ चमचा बडीशोप६/७ मिरीचे दाणे१ चमचा खसखस४/५ लवंगा१ इंच दालचिनीतमालपतत्राच १ पान
मसाल्याचे सर्व सहित्य वेगवेगळे (खमंग)भाजुन घ्यावे.व एकत्र पुड करावी.
क्रुती:-१) बारीक चिरलेला कांदा प्रथम फोड्णीस टाकावा।२)नंतर वरुन डाळ घालावी३) त्यात गरजेनुसार पाणी व चवीनुसार मीठ घालुन घ्या.४) आणि मग त्यात तयार मसाला घाला आणि चान उकळी काढवी.५) धुवांधार पाऊस, वाफाळता भात आणि त्यावर गरम गरम आमटी......वा!!!!! क्या बात है...!!!!
हे मिसळ पाव वरुण घेतले आहे.