मंगळवार, २२ जुलै, २००८

पाव भाष बुध, १९/०४/२००६ - १७:२८.

वाढणी:प्रत्यक्ष कृति नाही
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
प्रत्यक्ष कृति नाही
क्रमवार मार्गदर्शन:
प्रत्यक्ष कृति नाही
इंग्लिश ब्रेड याला पोर्तुगीज मध्ये पाव म्हणतात तोच शब्द जशाचा तसा मराठीने घेतला आहे. तू मला पाव या अर्थातून नव्हे.
उर्दू/हिंदीमध्ये त्याला डबल रोटी म्हणतात. यीस्ट घातल्यामुळे फुगून मोठा होतो म्हणून ती डबक रोटी. यीस्त किंवा बेकिंग पावडर घातल्याने कर्बद्वीप्राणील वायू तयार होऊन भत्तीमध्ये भाजलेले पदार्थ फुगतात/फुलतात. या क्रियेस लेव्हिन leaven असा शब्द आहे. त्यामुळे सीरियन/लेबॅनिन पॉकेट ब्रेड म्हणजे आपल्या भाकरीसारखा पदार्थ असतो त्यात यीस्ट घालत नाहीत. तसेच आपल्या पोळ्या/चपात्या, भाकरी हे unleaven ब्रेड ची उदाहरणे आहेत.
इति पावपुराणम्
प्रत्यक्ष पावाची कृति पुढेमागे देईन.
कलोअ,सुभाष

माहितीचा स्रोत:प्रशासक महोदय, मला वाटले हे सदर ऐच्छिक आहे.
अधिक टीपा:मला वाटले की हे ऐच्छिक आहे
हे मनोगत वरुण घेतले आहे.