गुरुवार, ४ सप्टेंबर, २००८

पालक भजी

२ कप बारिक चिरलेला पालक, १ कप बारिक चिरलेला कान्दा, १ इन्च किसलेल आल, ४-५ कढिपत्ता, १ छोटा चम्चा लाल तिखट, १/२ चम्चा हळ्द, १ चम्चा धणे पुड, पाव चम्चा गरम मसाला, १ छोटा चम्चा तीळ , १ छोटा चम्चा ओवा, मिठ चविप्रमाणे, १ कप बेसन्,तेल.
६ चम्चे तेल कडकडीत गरम करा.बेसन सोडुन वरील सर्व साहित्य एकत्र करा आणि तेलाचे मोहन घालुन १५ मिनिटे झाकुन ठेवा.त्यात बेसन व थोडे पाणी घालुन सरसरीत भिजवा. कढईत तेल तापवुन खरपूस तळा.
गरमा गरम पालक भजी आल घातलेल्या चहा बरोबर खा.