गुरुवार, ४ सप्टेंबर, २००८

कणकेचा केक :पौश्टिक झट्पट

१ वाटि कणिक१ वाटि पाणी२ चमचे बेकीन्ग पावडरअर्धि वाटि गूळ
गूळ ,कणीक ,पाणी एकत्र करावेतबेकिन्ग पावडर मिक्स करावि आणी अर्धा तास ओव्हन मधे १५० (से ) डीग्रीज ला ठेवावे ...(३५० फ).
मस्त पौष्टिक केक तयार....
स्मार्ट बनी