गुरुवार, ४ सप्टेंबर, २००८

कोशिंबीर

साहित्य :४ मध्यम आकाराचे पांढरे कांदे, दही, मिठ, साखर,पाव चमचा मिरेपुड,चिमुटभर कोथिंबिर
कृती :कांदे सोलुन चिरुन घ्या. त्यात चविप्रमाणे मीठ ,साखर घाला. मीरेपुड घाला. वरुन हवी असल्यास कोथिंबिर पेरा. दही. सरसरित करुन घाला. कोशिंबीर तय्यार.
टिप :दही आयत्या वेळेला घाला म्हणज़े पाणी सुट्णार नाही. कोणत्याहि पराठ्याबरोबर ही कोशिंबीर छान लागते.