गुरुवार, ४ सप्टेंबर, २००८

ब्रेडची भजी

ब्रेडचे स्लाईस त्रिकोणी, डाळिचे पीथ, थोडी तांदुळाची पिटी, तिखट, चवीप्रमाणे मीट, जिरे पावडर, हिंग, हळ्द ,ओवा आणि वाट्ल्यास थोडा इनो कुरकुरित होयला. किंवा गरम तेल थोडेसे अगदि.., पाणीडाळीच्या पिटात वरि ल सर्व घालुन कालवा.. खुप पातळ नको ..ब्रेडचे स्लाईस त्यात बुडवुन खमंग तळा..आणी मस्त खिडकितुन पाऊस बघत सॉस बरोबर हापसा...