सोमवार, २ ऑगस्ट, २०१०

बघ माझी आठवण येते का ????????????

p.c समोर बस orkut मधले a/c उघड
फ्रेंड्स लिस्ट ओपन कर.......
. बघ माझी आठवण येते का ???????????

तुझे scrap बुक उघड ......
त्यातला scrap वाच ............
बघ माझी आठवण येते का ??????????

भेटतील ज़ेव्हा तुला तुझे जिवलग मित्र....
बोलतील ते तुझ्यशि......हसत.........
तेव्हा....बघ माझी आठवण येते का ??????

करशील जेव्हा कोणाशी chating.......
जेव्हा वाचशील कोणाच्या कविता......
पडशिल कोणाच्या प्रेमात.......
बघ माझी आठवण येते का ????????????

--