मंगळवार, २५ ऑक्टोबर, २०११

कोलांटउड्या: जेवणात ही कढी अशीच राहू दे.

कोलांटउड्या: जेवणात ही कढी अशीच राहू दे.: जेवणात ही कढी अशीच राहू दे ताटातल्या भातावरी अखंड वाहू दे गंडविले लोणच्यातील तेल वाढूनि कळले ना त्यात नसे फोड काहूनि? फोडीसहीत लोणचं जिभेस ...