मंगळवार, २५ ऑक्टोबर, २०११

कोलांटउड्या: आज उनसे पहली मुलाकात होगी.

कोलांटउड्या: आज उनसे पहली मुलाकात होगी.: रेड चिली इज ऑनलाईन.. संगणकाच्या उजव्या कोपर्‍यातून ह्या मॅसेजने क्षणभर डोके वर काढले आणि लुप्त झाला. आली.. आली... माझी प्राणप्रिय सखी ऑनलाईन...