मंगळवार, २५ ऑक्टोबर, २०११

कोलांटउड्या: बाल बाल बचे..!

कोलांटउड्या: बाल बाल बचे..!: कोणे एके काळी माझ्या डोक्यावर विपुल केशसंभार नांदत होतं, हे आजघडीला कोणाला सांगितलं तर त्यावर कदाचित विश्वास बसणार नाही. परमेश्वराची अस्वलान...