शनिवार, ७ मे, २०१६

मजेदार लग्न पत्रिका।। श्री हॅन्डसेट बाबा 
प्रसन्न।। 

आमच्या येथे कॉइनबॉक्स यांच्या कृपेने 

चि. सौ. का सोनी रीक्सन 
।। श्री मोटोरोला यांची सावत्र कन्या।। 

चि. एस. ३ 
।। श्री सॅमसंग यांचे 
लाडके सुपूत्र।। 

।। यांचा धागाडधिंगा 
विवाह।। 

32 जुलै रोजी दुपारी 1 वाजता 13 मिनिटांनी व 14 सेकंदाने करण्याचे योजिले आहे. 

तरी सर्वांनी सहकुटूंब 

म्हणजेच सिमकार्ड व 
मेमरी कार्ड 

सह उपस्थित रहावे ही विनंती. 

।। आपले विनित।। 
श्री नोकिया लुमिया 
सौ नोकिया आशा 

श्री ब्लँकबेरी 
सौ कार्बन 

श्री मायक्रोमँक्स 
सौ मॅक्स 

।। आमच्या मामाच्या लग्नाला यायच हं।। 

हेडफोन. चाजर. बॅटरी. मेमरी कार्ड. सिम कार्ड. पेनड्राईव्ह कार्डरिडर युएसबी।। 

!!शुभेच्छूक!! 
फेसबुक मित्र मंडल 

इंटरनेट ग्रुप 

पत्ता: 

आडगाव नगरात 
उजव्या गल्लीतुन 
डाव्या गल्लिच्या मागची गल्ली क्र.4 

टिप :- 1)लग्नाला येतांना बॅटरी चार्ज करून आणावे. 

2)मोबाईल मध्ये बॅलन्स असल्याशिवाय लग्नाला येवू नये. 

3) मिस कॉल करून दिलेल्या शुभेच्छा स्विकारल्या जाणार नाही.[?][?][?][?]🏻[?]🏻